☺ ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!
तो बाप असतो...
तो बाप असतो...
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो..
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
..........तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो,
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
........तो बाप असतो.
स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile
घेऊन देतो,
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
.......तो बाप असतो..
love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो,
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो,
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप
रडतो,
........तो बाप असतो..
जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो,
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो,
.......तो बाप असतो..
वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता SHARE
करा.........
वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा...
असे म्हनत नाही , तुमची मर्जी...
पन तुम्ही नक्की SHARE करनार..
❤I love AAI BABA❤
0 Comments